एक्स्प्लोर
Sam Pitroda : माझ्या विधानाचा गैरअर्थ काढून त्यावर टीका-टिप्पणी, सॅम पित्रोदांची सारवासारव
Sam Pitroda : माझ्या विधानाचा गैरअर्थ काढून त्यावर टीका-टिप्पणी, सॅम पित्रोदांची सारवासारव
दरम्यान, विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर सॅम पित्रोदांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या विधानाचा गैरअर्थ काढण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसच्या जाहीरनाम्याविषयी खोटा प्रचार करत आहेत. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या विधानाचा गैरअर्थ काढून त्यावर टीका-टिप्पणी सुरू केली. हे दुर्दैवी आहे', असं पित्रोदांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे
आणखी पाहा