एक्स्प्लोर
Salary Hike : देशातील कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ, पगारदारांसाठी चांगली बातमी
Salary Hike : पगारदारांसाठी चांगली बातमी आहे. यावर्षी देशातील कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होईल असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आलाय. याशिवाय पुढच्या काही वर्षांत अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य सेवा क्षेत्रात सुमारे १ कोटी २० लाख नोकऱ्या उपलब्ध होतील, असा अंदाजही टीमलीज सर्व्हिसेसच्या स्टाफिंग विभागाच्या अहवालात म्हटलं आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी ९.१ टक्के वाढ होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आलाय.
भारत
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
धाराशिव
व्यापार-उद्योग
राजकारण






















