Omicron Update : देशांतर्गत प्रवासासाठी 72 तासापर्यंतचा RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक
abp majha web team
Updated at:
01 Dec 2021 05:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशांतर्गत प्रवासासाठी 72 तासांपर्यंतचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आले आहे. लशीच्या दोन डोसच्या प्रमाणपत्रासह मुंबई विमानतळावर कोविड निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा असून आरटीपीसीआर रिपोर्ट नसल्यास विमानतळावर कोरोना चाचणी केली जाणार.