एक्स्प्लोर
Mohan Bhagwat :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पुढील महिन्यात जम्मू काश्मीर दौऱ्यावर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पुढील महिन्यात जम्मू -काश्मीरला भेट देणार आहेत. जम्मू -काश्मीरमधून कलम 370 आणि 35 ए रद्द केल्यानंतर मोहन भागवत यांची ही पहिली भेट आहे. मोहन भागवत 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान केंद्रशासित प्रदेशाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात 'प्रबुद्ध वर्ग' च्या सदस्यांशी संवाद साधतील.
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















