एक्स्प्लोर
Ram Mandir Ayodhya : राम मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
Ram Mandir Ayodhya : राम मंदिरात आकर्षक फुलांची सजावट प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सजून गेलीय. तसंच सोमवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी जवळपास दहा ट्रक झेंडूची फुलं आली असून या फुलांची हार, माळा आणि आरास केली जाणारेय. यासाठी जवळपास 700 जण काम करतायत. भारतातूनच नाही तर परदेशातूनसुद्धा विविध फुलांनी आयोध्या सजवण्याचे काम केलं जातंय..
-----
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















