एक्स्प्लोर
Rajasthan : Pre Wedding Shoot च्या नादात झाला घोळ, पाण्याची पातळी वाढल्यानं युगुलाचा जीव धोक्यात
राजस्थानातील चित्तौडगढमधील राणा प्रताप सागर बंधाऱ्यावर एक युगुल प्री वेडिंग शूटसाठी गेलं होतं. त्यांचं शूट सुरु असतानाच बंधाऱ्यातील दरवाजे उघडण्यात आले आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढली. पुढे शूट सुरु असणाऱ्या ठिकाणी इतकं पाणी साचलं की त्या युगुलाचा जीव धोक्यात आला. त्यातही बंधाऱ्याची दारं उघडण्याआधी सायरन वाजला. पण त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. फोटोग्राफरनं नवजोडप्याला शूट थांबवण्यास सांगितलं पण त्यांनी परत दुर्लक्षच केलं. मग त्यानं तिथून पळ काढला आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बचावपथकाच्या मदतीनं पाण्यातील दगडावर अडकलेल्या नवजोडप्यासह चौघांची सुटका करण्यात आली.
भारत
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















