एक्स्प्लोर

Congress नेते Rahul Gandhi यांची पत्रकार परिषद, महागाईवरून राहुल गांधींची Modi सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली :  दिवसेंदिवस  पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किंमतीवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत निशाणा साधला आहे.  राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय जीडीपी वाढल्याचे सांगतात. पण जीडीपीचा अर्थ काय आहे? तर जीडीपी म्हणजे  जी- गॅस, डी- डिझेल, पी- पेट्रोल यांच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ.

राहुल गांधी म्हणाले, 2014 साली नरेंद्र मोदी म्हणाली होती की, पेट्रोल- डिझेलच्या किंमती वाढत आहे. 2014 साली सिलेंडरची किंमत 410 रुपये होती. आज सिलेंडरची किंमत 885 रुपये म्हणजे गॅसच्या किंमतीत 116 टक्के वाढ झाली आहे. पेट्रोल  71.5 रुपये प्रति लीटर होते आज पेट्रोलची किंमत 101 रुपये आहे म्हणजे पेट्रोलच्या किंमतीत 42 टक्के वाढ झाली आहे. डिझेल 57 रुपये लिटर होते आज डिझेलच्या किंमतीत 55 टक्के वाढ झाली आहे . पेट्रोल, डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमतीमुळे सामान्या जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या किंमतीचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. इंधन दरवाढीमुळे ट्रान्सपोर्टेशनच्या किंमतीत देखील वाढ झाली असून त्यामुळे महागाई वाढली आहे.

नोटाबंदीच्या मुद्दयावर देखील राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, गेल्या सात वर्षात मी फक्त एकीकडे डीमोनेटायझेशन झाल्याचे बघत आहे आणि दुसरीकडे मोनेटायझेशन. आता जनता विचारत आहे की, कोणाचे डीमोनेटायझेशन आणि कोणाचे मोनेटायझेशन झाले आहे.

भारत व्हिडीओ

NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
ABP Majha Top 10, 5 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 5 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
Team India T20 Squad : कोण IN अन् कोण OUT...? आयर्लंड, इंग्लंड अन् आशियाई क्रीडा स्पर्धासाठी BCCI 'या' दिवशी करणार भारतीय संघ जाहीर, जाणून घ्या अपडेट्स
कोण IN अन् कोण OUT...? आयर्लंड, इंग्लंड अन् आशियाई क्रीडा स्पर्धासाठी BCCI 'या' दिवशी करणार भारतीय संघ जाहीर, जाणून घ्या अपडेट्स
Jalgaon : भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत महिला, वर्षभराच्या चिमुरडीसह चौघांचा जागीच मृत्यू, लस्सी प्यायला जाताना काळाचा घाला; जळगावमध्ये भीषण अपघात
भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत महिला, वर्षभराच्या चिमुरडीसह चौघांचा जागीच मृत्यू, लस्सी प्यायला जाताना काळाचा घाला; जळगावमध्ये भीषण अपघात

व्हिडीओ

Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Donald Trump on PM Modi: भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
Embed widget