एक्स्प्लोर
Rahul Gandhi : राहुल गांधींचा सावरकर आणि आरएसएसवर निशाणा ABP Majha
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा आज कर्नाटकात पोहोचली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांवर निशाणा साधलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांनी ब्रिटिशांना मदतच केली होती, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. स्वातंत्र्ययुद्धात सावरकर इंग्रजांसाठी काम करत होते. त्यांना इंग्रजांकडून त्याचा मोबदलाही मिळत होता असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. राहुल गांधी यांच्या या आरोपावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत.
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















