एक्स्प्लोर

Rahat Fateh Ali Khan : अटकेच्या वृत्ताचं राहत फतेह अली खान यांच्याकडून खंडन

Rahat Fateh Ali Khan : अटकेच्या वृत्ताचं राहत फतेह अली खान यांच्याकडून खंडन  प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतह अली खान (Rahat Fateh ali khan) यांस दुबईतील विमानतळावरुन अटक करण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियातून समोर आले होते.. दुबईतील बुर्ज दुबई पोलीस (dubai) स्टेशनमध्ये राहत फतेह अली खान यांच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली होती. मॅनेजर सलमान अहमद यांच्या तक्रारीनंतर दुबई पोलिसांनी (Police) ही अटकेची कारवाई केल्याचंही या वृत्तामध्ये म्हटलं होतं. मात्र, माझ्या अटकेचं वृत्त खोडसाळपणा असून निराधार असल्याचं स्वत: राहत फतह अली खान यांनी व्हिडिओच्या माध्यमातून थेट दुबईतून सांगितलं आहे.    दुबईतील एका कॉन्सर्टवरुन गायक राहत फतह अली खान आणि त्यांचा मॅनेजर अहमद सलमान यांच्यामध्ये एका शो संदर्भाने वाद झाला होता. शोचे आयोजन आणि आर्थिक देवाण-घेवाणीवरुन दोघांमधील हा वाद पोलिसांत गेल्यानंतर आता पाकिस्तानी गायकावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. विशेष म्हणजे दुबईतील शो केल्यानंतर परतत असताना दुबई पोलिसांनी थेट विमानतळावरुनच गायकास अटक केल्याचंही सोशल मीडियात म्हटलं होतं. मात्र, आता या सगळ्या वृत्तांना निराधार ठरवत स्वत: राहत फतह अली खान यांनीच सत्य सांगितलं आहे.  तुम्हीच माझी ताकद  मी राहत फतह अली खान, तुमचा राहत फतह अली खान आहे. सध्या मी दुबईत गाणे रेकॉर्ड करण्यासाठी आलोय. सर्वकाही ठीक आहे, कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नका, खोट्या बातम्यांवर लक्ष ठेऊ नका, असे म्हणत अटक झाल्याचे वृत्त पाकिस्तानी गायक खान यांनी फेटाळले आहे. तसेच, माझे शत्रू जे विचार करत आहेत, तसं काहीही नाही. लवकरच शोच्या माध्यमातून मी आपल्यासमोर येईल. त्यावेळी, माझ्या सुपरहीट गाण्यांना तुम्हीही मोठी दाद द्याल. कारण, तुम्हीच माझी ताकद आहात, माझे चाहते, फॅन्स हीच माझी शक्ती आहे, असेही राहत फतह अली खान यांनी ट्विट करुन व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे.  

भारत व्हिडीओ

Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले
Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Nasim Khan Security : माझ्यावर हल्ला करण्याचा कट, नसीम खान यांचा दावाSudhir Mungantiwar : मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं अमित शाहांनी कधीच म्हटलेलं नाहीMaharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा एका क्लिकवर एबीपी माझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget