एक्स्प्लोर
Advertisement
Purvanchal Expressway : पंतप्रधानांच्या हस्ते पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पूर्वांचल एक्सप्रेस वेचं उद्घाटन करणार आहेत. पण यावेळी मोदी ज्या विमानानं या एक्स्प्रेसवेवर हजेरी लावणार आहेत, त्याचीच चर्चा सध्या जास्त आहे. वायुसेनेच्या के सी १३० जे सुपरहरक्युलिस एअरक्राफ्टनं मोदी पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर उतरणार आहेत. यावेळी वायुसेनेचा एक एअर-शोही पूर्वांचल एक्स्प्रेसवर होणार आहे. दुपारी १.३० वाजता पूर्वांचल एक्स्प्रेसवर मोदींचं विमान उतरेल आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल. ३४० किमीचा पूर्वांचल एक्स्प्रेसवे लखनऊला सुल्तानपूरसह गाजीपूर जिल्ह्याशी जोडेल. याच एक्स्प्रेसवेवर ३.२० किमीस लांबीचा विमानांसाठी खास रन-वे बनवण्यात आलाय. विशेष परिस्थितींमध्ये वायुसेनेची लढाऊ आणि वाहतुकीची विमानं या धावपट्टीवर उतरु शकतात.
भारत
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement