एक्स्प्लोर
Presidential Elections India 2022 :कोण होणार राष्ट्रपती? Dropadi Murmu - Yashwant Sinha यांच्यात लढत
Presidential Election 2022 LIVE : देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार? एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू की विरोधी गटाकडून मैदानात उतरलेले यशवंत सिन्हा? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. भाजपनं राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या रुपात आदिवासी चेहरा दिला आहे. राष्ट्रपतीपदासाठी मतदान करणाऱ्या जवळपास 60 टक्के जणांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा आहे. त्यामुळं साहजिकच त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आज मतदान झाल्यानंतर निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल.
भारत

India Vs New Zealand : Rohit Sharma चा भारतीय संघ मोठ्या रुबाबात उपांत्य फेरीत

IND VS PAK | उद्या दुबईत भारत-पाक भिडणार, रोहितसेना पाकचं पॅकअप करणार?

Ideas of India 2025 : Gaur Gopal Das, Motivational Speaker, and Monk | ABP Majha

Narendra Modi Speech Marathi Sahitya Sammelan : RSS मुळे माझा मराठीशी संबंध,पवारांसमोर UNCUT भाषण

Sharad Pawar Speech Marathi Sahitya Sammelan Delhi : आखिल भारतीय साहित्य संमेलनात शरद पवारांचे भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement