एक्स्प्लोर
Pm Modi :: पंतप्रधान किसान योजनेचा बारावा हप्ता आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात
आता फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी.. दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून दोन हजार रुपये जमा होणार आहे.. पंतप्रधान किसान योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात बारावा हफ्ता जमा होईल.. शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १६ हजार कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.. खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार आहे..
भारत
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















