एक्स्प्लोर
Fuel Rate Hike : पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ, आठ दिवसात सातव्यांदा वाढले इंधनाचे दर
पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आजही कायम राहिली. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 84 पैशांनी तर डिझेल 74 पैशांनी महागलं. गेल्या दरवाढ आहे आणि या सात दिवसांत पेट्रोल 4 रुपये 85 पैसै, तर डिझेल 4 रुपये 86 पैशांनी महागलं आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर 114 रुपये 98 पैसे इतका आहे, तर डिझेलचा दर 100 च्या उंबरठ्यावर आहे.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा





















