एक्स्प्लोर
SpiceJet च्या तिकीटावर कोणतंही व्याज न घेता EMI , तीन, सहा, बारा हप्त्यांचा प्रवाशांना पर्याय
देशातील हवाई प्रवास वाढवण्यााठी स्पाईसजेटने अनोखी सुविधा सुरू केली आहे. स्पाईसजेट तिकीटावर कोणतेही व्याज न आकारता ईएमआयवर ( No Cost EMI ) हवाई सेवा देणार आहे. या सुविधेद्वारे हवाई प्रवास करणारे प्रवासी तिकीटांच्या रकमेचा परतावा सुलभ हप्तांमध्ये करू शकणार आहेत. रकमेच्या परताव्यासाठी प्रवाशांना तीन, सहा आणि बारा हप्त्यांच्या पर्याय देण्यात आला आहे.
आणखी पाहा























