एक्स्प्लोर
Parliament Security Breach Special Report : लोकशाहीच्या मंदिराची सुरक्षा रामभरोसे ?
Parliament Security Breach Special Report : लोकशाहीच्या मंदिराची सुरक्षा रामभरोसे ? संसदेवरील हल्ल्याला आज २२ वर्ष पूर्ण झाली... त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहिदांनी श्रद्धांजली वाहिली... मात्र त्यानंतर काही तास उलटतायत तोच, संसदेत एक आगळीक घडली... ज्यामुळे, भर सभागृहात गोंधळ उडाला आणि धुराचे लोट पसरले... कारण होतं, संसदेत झालेली घुसखोरी... या घुसखोर तरुणांना आता अटक झालीय. मात्र, देशातील दिग्गज नेते जिथं बसतात, देशाचं प्रतिनिधित्व करणारे खासदार जिथं बसतात, त्या संसदेत घुसखोरी करणं इतकं सोप्पं होऊन बसलंय का? असा सवाल आता उभा ठाकलाय... पाहूयात...
आणखी पाहा























