एक्स्प्लोर
NOVAVAX कंपनीची लस कोरोनावर 90 टक्के परिणामकारक असल्याचा कंपनीचा दावा, लशीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात
Novavax : नोवावॅक्स कंपनीने त्यांची कोरोनावरची लस ही 90 टक्के प्रभावी असल्याचा त्यांच्या तिसऱ्या टप्प्याच्या ट्रायलनंतर जाहीर केलंय. अमेरिकेत या ट्रायल पार पडल्या. गेल्या वर्षी कोरोनाशी लढण्यासाठी ज्या लशींकडे जगाचं लक्ष होतं, त्यापेकी एक ही नोवावॅक्सची लस होती. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर 90 टक्के प्रभावी असून हलक्या स्वरुपाची लक्षणे असणाऱ्यांना 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















