एक्स्प्लोर
Snowfall | उत्तर भारत गारठला, बर्फच बर्फ चोहीकडे | ABP Majha
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी शहर जोरदार बर्फवृष्टीमुळे गोठून गेलंय. हाडं गोठवणारी थंडी पडलीये. थेंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतायेत. अतिबर्फवृष्टीमुळे संपूर्ण शहर बर्फाखाली गेलंय. येथील जनजीवन विस्कळीत झालंय. मात्र तरीही या थंडीचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातून पर्यटक गर्दी करतायेत.
भारत
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report
आणखी पाहा





















