एक्स्प्लोर

Nita Ambani | नीता अंबानींकडून डिजिटल प्लॅटफॉर्म 'हरसर्कल' लॉन्च

नवी दिल्ली : रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांनी विशेषतः महिलांसाठी तयार करण्यात आलेला डिजिटल प्लॅटफॉर्म 'हरसर्किल'ला आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने लॉन्च केलं आहे. महिलांचं सशक्तीकरण आणि वैश्विक स्तरावर महिलांच्या उन्नतीसाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सहभाग, नेटवर्किंग आणि परस्पर समर्थनासाठी 'हरसर्किल' प्लॅटफॉर्म महिलांना एक सुरक्षित माध्यम ठरेल.

महिलांसाठी जगभरातील डिजिटल गट म्हणून 'हरसर्किल' तयार करण्यात आलं आहे. भारतीय महिलांपासूनच याची सुरुवात होणार आहे. दरम्यान, जगभरातील महिलांच्या भागीदारीचा रस्ता यामुळे खुला होणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असल्यामुळे हे प्रत्येक वयोगटातील आणि आर्थिक सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या महिलांच्या वाढत्या गरजा आणि त्यांच्या आकांक्षा, महत्त्वकांक्षा आणि स्वप्नांना पूर्ण करेल.

'हरसर्किल'च्या लॉन्चिगवेळी बोलताना रिलायन्सच्या चेअरपर्सन नीता अंबानी बोलताना म्हणाल्या की, "महिलाच महिलांची काळजी घेतात, त्यावेळी अनेक अविश्वसनीय गोष्टी घडतात. मी 11 मुलींच्या कुटुंबात वाढले. जिथे मी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले. मी माझी मुलगी ईशाकडून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अटीशिवाय प्रेम आणि विश्वास ठेवायला शिकले. मी सहानुभूती आणि धैर्य माझी सून श्लोकाकडून शिकले. रिलायन्स फाऊंडेशनमध्ये एकत्र काम करणाऱ्या महिला असो वा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला नेत्या, आमच्या अनुभवांनी मला शिकवलं आहे की, आपला संघर्ष आणि विजय एकमेकांशी गुंफलेले आहेत."

नीता अंबानी म्हणाल्या की, 'आम्ही HerCircle.in मार्फत लाखो महिलांसाठी एक मोठी संधी ठरु शकते. यामध्ये प्रत्येक महिलेचं स्वागत केलं जाईल. चोवीस तास वैश्विक नेटवर्किंग, डिजिटल क्रांती आणि सर्वांच्या मदतीने हरसर्किल महिलांचे विचार आणि त्यांच्या मतांचं स्वागत करेल. समानता आणि समता ही या प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्य असतील.'

सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममार्फत महिला एकमेकींशी संवाद साधू शकतील. इथे व्हिडीओ पाहू शकतील. याव्यतिरिक्त आर्थिक, काही कामं, व्यक्तित्व विकास, मनोरंजन, सर्जनशीलता, स्वत: चं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामुदायिक सेवा, सौंदर्य, फॅशनशी निगडीत आर्टिकल्सही वाचू शकतील. याव्यतिरिक्त महिलांच्या सार्वजनिक जीवनातील सक्रिय सहभागावर आधारित लेखही वाचायला मिळतील. तसेच या प्लॅटफॉर्मवर रिलायन्सच्या विशेषतज्ज्ञांच्या पॅनल मार्फत महिलांना आरोग्य, कल्याण, शिक्षण, उद्योजकता, आर्थिक, परोपकार आणि नेतृत्त्वावर फ्री सल्लाही देण्यात येईल.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तुमच्या भ्रष्टाचाराने राज्याची बदनामी केलीय, नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल, सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव देण्याची मागणी 
तुमच्या भ्रष्टाचाराने राज्याची बदनामी केलीय, नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल, सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव देण्याची मागणी 
IND VS ENG 5th T20 : वैभव सूर्यवंशीसह 3 खेळाडू OUT? इंग्लंडविरुद्ध शेवटच्या टी-20 सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing XI
वैभव सूर्यवंशीसह 3 खेळाडू OUT? इंग्लंडविरुद्ध शेवटच्या टी-20 सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing XI
Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
शिर्डीत अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई, दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबीत, दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले प्रयोगशाळेत
शिर्डीत अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई, दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबीत, दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले प्रयोगशाळेत

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
Share Market Update : शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
Jalgaon Crime: लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Devendra Fadnavis : राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, प्रोत्साहनपर अनुदानाची 2026-27चं कर्ज भरण्याची अट काढली, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Embed widget