एक्स्प्लोर
UPSC Student | UPSC विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी दिल्लीत लगबग, लॉकडाऊनमध्ये धावणार एकमेव स्पेशल ट्रेन
कोरोना लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी धावणारी एकमेव स्पेशल ट्रेनची तयारी आता पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सरकारच या विद्यार्थ्यांचा प्रवासाचा खर्च उचलणार असल्याचं स्पष्ट झालंय. दिल्लीतल्या राजेंद्रनगर परिसरा त जवळपास १४०० विद्यार्थ्यांना घेऊन ही ट्रेन १६ मे रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या स्पेशल ट्रेनच्या प्रवासासाठीची लगबग सुरु झाली असून जवळपास ५० दिवस अडकलेले विद्यार्थी आता घरी जाणार या भावनेने सुखावले आहेत.
भारत
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















