एक्स्प्लोर
Nawab Malik on Sanjay Raut Letter : हा सगळा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून : नवाब मलिक
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून त्यांनी हा दावा केला आहे. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झाले असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. मंत्रा नवाब मलिक यांना आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















