एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Second in National Games : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र दुसरा, एकूण 139 पदकं
गुजरातमध्ये आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पथकानं ३९ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ६२ कांस्य अशी १३९ पदकं जिंकून पदकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पथकातील खेळाडू आणि प्रशिक्षकांचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आगामी एशियाड आणि ऑलिम्पिकच्या दृष्टीनं भावी यशाचं व्यासपीठ तयार होतं. मला खात्री आहे की महाराष्ट्राचे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवतील, या शब्दांत अजित पवारांनी खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना शाबासकी दिली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर आणि क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मेहनतीचंही अजितदादांनी खास कौतुक केलं.
भारत
Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement