एक्स्प्लोर
Maggie : 'मगी'च्या किंमत वधारली, 70 ग्रॅमच्या पाकिटात दोन रुपयांनी वाढ
झटपट तयार होणाऱ्या मॅगीच्या किमतीत वाढ झाली आहे. मॅगीच्या 70 ग्रॅमच्या पाकिटाच्या किंमतीमध्ये दोन रुपयांनी वाढ झाली आहे. बारा रुपयांना मिळणारं हे पाकिट आता 14 रुपयांना मिळत आहे. तसंच 140 ग्रॅमच्या पाकिटाच्या किमतीत तीन रुपयांनी वाढ झाली आहे. 560 ग्रॅमच्या पाकिटाच्या किंमतीत 9.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं 96 रुपयांना मिळणारं 560 ग्रॅमचं मॅगी पाकिट आता 105 रुपयांना मिळणार आहे. नेस्ले आणि एचयूएल यांनी आपल्या प्रॉडक्ट्सच्या किंमती वाढवल्या आहेत. नेस्लेनं मॅगीच्या किंमतीमध्ये नऊ ते 16 टक्क्यांनी वाढ केली आहे. मॅगीच्या नवीन किंमती आजपासून लागू झाल्या आहेत.
भारत
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
बुलढाणा





















