एक्स्प्लोर
Rahul Gandhi | पंतप्रधान मोदी आधी फ्रंटफुटवर खेळले, आता मात्र बॅकफुटवर : राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली असून ते म्हणाले की, 'लॉकडाऊनचा चौथा टप्पा फेल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला होता. परंतु, त्याचा काहीच फायदा झालेला नाही. पंतप्रधान मोदी यांनी जनतेला त्यांची पुढची रणनिती काय आहे, हे सांगणं आवश्यक आहे. तसेच पंतप्रधान मोदी आधी फ्रंटफुटवर खेळताना दिसून आले. आता ते बँकफुटवर खेळत आहेत. त्यांना पुन्हा फ्रंटफुटवर यावं लागेल, असंही ते म्हणाले आहेत.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा






















