एक्स्प्लोर
Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी 5000 पानांची चार्जशीट दाखल ABP Majha
लखीमपूर प्रकरणात न्यायलयात तब्बल ५ हजार पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. एसआयटीनं दाखल केलेल्या या आरोपपत्रात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा आणि अन्य १६ जणांना आरोपी बनवण्यात आलं. ३ ऑक्टोबरला आशीष मिश्रा समर्थक आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षात ८ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता आशीष मिश्रा आणि अन्य आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय
Tags :
Lakhimpur Violenceभारत
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
बुलढाणा





















