एक्स्प्लोर
Kerala Houseboat Accident: केरळमध्ये हाऊसबोट उलटल्यानं 21 जणांचा मृत्यु
Kerala Boat Accident: केरळमध्ये हाऊसबोट उलटल्यानं 21 जणांचा मृत्यु
केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात हाऊसबोट उलटल्यानं २१ जणांचा मृत्यी झाला.. बोटीखाली अजूनही काही जण अडकल्याची शक्यता आहे,. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील तनूरमध्ये रविवारी संध्याकाळी सातच्या सुमाराला ही घटना घडली. दुर्घटना घडली तेव्हा बोटीवर किती जण होते, आणि ती की उलटली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. शोधकार्य अजूनही सुरू आहे.. केरळचे काही कॅबिनेट मंत्री घटनास्थळी जातीनं उपस्थित आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातवाईकांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे.
आणखी पाहा























