एक्स्प्लोर
Karnataka : कर्नाटकचे मुख्यमंत्री B. S. Yediyurappa लवकरच राजीनामा देणार, वय आणि तब्येतीचं कारण पुढे
भाजप नेतृत्वाने कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचा राजीनामा मागितला आहे. येडीयुरप्पांचे वय आणि तब्बेतीच्या कारणास्तव केंद्रिय नेतृत्वाने राजीनाम्याची मागणी केली आहे. काल याबाबत पंतप्रधान मोदींसोबत खलबतं झाली आणि आज येडीयुरप्पा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.
आणखी पाहा























