एक्स्प्लोर
Karnataka CM Basavaraj Bommai यांनी पुन्हा सीमाभागातील मराठी बांघवांना डिवचलं : ABP Majha
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पुन्हा एकदा सीमाभागातील मराठी बांघवांना डिवचलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक वाद संपला असल्याचं वक्तव्य करत त्यांनी मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळलंय. इतकंच नाही तर, महाराष्ट्र उगाचच सीमावाद उकरून काढत असल्याची मखलाशीही बोम्मईंनी केलीय.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य
क्रिकेट




















