एक्स्प्लोर
Karnataka Celebration : कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या हाती एकहाती सत्ता, जल्लोषाचं वातावरण
२२४ पैकी तब्बल १३६ जागांवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवलीय. तर पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला अवघ्या ६४ जागांवर समाधान मानावं लागलंय. कर्नाटक निवडणूक निकालाच संपूर्ण देशाला प्रतीक्षा होती. कारण भाजपने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज प्रचारात उतरवली होती. तर इकडे मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी प्रचारात उतरले होते. त्यामुळे कर्नाटकमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात कांटे की टक्कर होती. अखेर काँग्रेसचा विजय झाला
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















