एक्स्प्लोर
JNU Violence | अज्ञातांकडून जेएनयूच्या हॉस्टेलमध्ये तोडफोड-हाणामारी, 18 जण जखमी | ABP Majha
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष हिला देखील मारहाण झाल्याचे समोर आले आहे. आयषी घोषचा यासंबधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आयषी घोष म्हणाली, 'माझ्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तींनी मास्क घातले होते. माझ्या नाकातोंडातून रक्त येत आहे. सध्या मी बोलण्याच्या स्थितीत नाही', असं म्हटलं आहे. या घटनेसंदर्भात जेएनयू प्रशासनाने सांगितले की, लाठीमार करणाऱ्या अज्ञातांनी चेहऱ्याला मास्क लावून विद्यापीठाच्या आवारात फिरत होते. याचा अज्ञातांनी मालमत्तेचे नुकसान केले आहे.
भारत
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
आणखी पाहा





















