एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Indian Army on PoK :पाकव्याप्त काश्मीरसाठी हालचालींना वेग?Lt. Gen Upendra Dwivedi यांचं मोठं वक्तव्य
नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीर (PoK and Gilgit Baltistan) परत घेण्यासाठी भारत सज्ज असल्याचं लष्करानं म्हटलं आहे. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी याबाबत एक वक्तव्य केलंय. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारताकडून हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा प्रलंबित असून भारत आणि पाकिस्तान सीमेदरम्यान यामुळे सतत तणावाचं वातावरण असतं. भारतीय लष्कराचे उपेद्र द्विवेदी यांनी यासंबंधी एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे. भारत सरकारने आम्हाला जर आदेश दिला तर कोणत्याही कारवाईसाठी भारतीय लष्कर सज्ज आहे.
भारत
![Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/28/813fc19dcf1c05dd7ddd43b36a92dea2173536192941690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
![Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/26/5e915ec08912728bd014dcf751cb003c1735236339643718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
![One Nation One Election Bill Loksabha : लोकसभेत वन नेशन, वन इलेक्शन विधेयक सादर #abpमाझा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/17/b7f6a4c8c3e8df086ad876844e3ffa9d1734424529032719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
One Nation One Election Bill Loksabha : लोकसभेत वन नेशन, वन इलेक्शन विधेयक सादर #abpमाझा
![Priyanka Gandhi Lok Sabha Speech : प्रियांका गांधींचं लोकसभेतील पहिलं भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/13/c34429c659c7f2f0c51b621b3ad38990173408663702290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Priyanka Gandhi Lok Sabha Speech : प्रियांका गांधींचं लोकसभेतील पहिलं भाषण
![Lok Sabha Parliament Session : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, Rajnath Singh यांचं भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/13/3a4779dd14e2c2892474bf86d35aab661734083028640718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lok Sabha Parliament Session : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, राजनाथसिंह यांचं भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बीड
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement