एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Cricket: South Africa दौऱ्यापूर्वी कपिल देव यांचा विराट कोहलीला महत्वाचा सल्ला ABP Majha
काल विराट कोहलीनं पत्रकार परिषद घेत त्याच्या मनातली खदखद व्यक्त केली. त्यामुळं विराट कोहली आणि बीसीसीआयमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं उघड झालंय. या पार्श्वभूमीवर भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनी विराटला सल्ला दिला आहे. दौऱ्यापूर्वी सर्वांसमोर येऊन अशी जाहीर टिपण्णी करणं चुकीचं असल्याचं कपिल देव म्हणाले आहेत. कपिलदेवनं विराट कोहलीला काय सल्ला दिलाय पाहुया
भारत
![Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/477935b1b70240fc1c93fe52f678849d172003141900290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion