एक्स्प्लोर
Rape in India | 'रेप इन इंडिया' प्रकरणी मी कधीच माफी मागणार नाही : राहुल गांधी | ABP Majha
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'रेप इन इंडिया' वक्तव्यावर लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या सर्व महिला खासदारांनी केली आहे. मात्र यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कठोर प्रतिक्रिया दिला आहे. मी माफी मागणार नाही, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. सोबतच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ईशान्य भारत पेटवला आहे. या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी मला लक्ष्य केलं जात आहे. याशिवाय मोदींनी यापूर्वी दिल्लीचा उल्लेख रेप कॅपिटल केला होता, असंही त्यांनी सांगितलं.
भारत
PM Narendra Modiपाकिस्तानच्या DGMO चा फोन, विनवणी केली, आता हल्ले बस करा,पाकिस्तान याचना करु लागला
PM Narendra Modi : कोणत्याही देशानं भारताला कारवाई करण्यापासून रोखलं नाही,मोदींची मोठी माहिती
Amit Shah Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव'ची इनसाईड स्टोरी, अमित शाहांनी सगळं सांगितलं
Amit Shah on Priyanka Gandhi : सोनिया गांधी आणि अश्रू; शांहाचं प्रियांता गांधींना प्रत्युत्तर
Viral Video | Pune च्या रस्त्यावर बाईकवर अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ Special Report
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement



















