Mohan Bhagwat : 'हिंदू-मुस्लीम वेगळे नाहीत, सर्व भारतीयांचा डीएनए एकच' : सरसंघचालक मोहन भागवत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jul 2021 11:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, तो कोणत्याही धर्माचा असो. हिंदू-मुस्लीम एकता ही एक भ्रामक कल्पना आहे, कारण हिंदू-मुस्लीम वेगळे नाही तर एकच आहेत, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं. ते आज मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते.