Chhagan Bhujbal Meet Shantigiri Maharaj:शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने घेतली छगन भुजबळांची भेट
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 10:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App Chhagan Bhujbal Shantigiri Maharaj Meet
शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने घेतली छगन भुजबळांची भेट ... शिष्टमंडळाची भुजबळांसोबत १५ मिनीटं चर्चा ....शांतिगिरी महाराज उद्या शक्तीप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार ....नाशिकच्या जागेबाबत महायुतीत तिढा कायम असतांनाच या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय