Special Report Abhijit Patil : शरद पवारांना सोडून अभिजीत पाटील भाजपमध्ये जाणार ?

Continues below advertisement

Special Report Abhijit Patil : शरद पवारांना सोडून अभिजीत पाटील भाजपमध्ये जाणार ? 
माढा लोकसभेची निवडणूक कठीण असल्याची कबुली भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एका भाषणात दिली होती.. त्यामुळं आता भाजपनं माढ्यात डॅमेज कंट्रोलला सुरुवात केलीय.. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या अभिजीत पाटलांवर आता भाजपनं गळ टाकलाय.. अभिजीत पाटील भाजपमध्ये जातील अशी शक्यता जयंत पाटलांनीही बोलून दाखवलीय... अभिजीत पाटलांवर दबाव असल्याचंही पाटील म्हणालेत

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram