Special Report Sanjay Raut Saswad : सुळेंच्या प्रचारासाठी राऊत मैदानात, सासवडमध्ये भाजपवर टोलेबाजी
abp majha web team | 28 Apr 2024 10:17 PM (IST)

Special Report Sanjay Raut Saswad : सुळेंच्या प्रचारासाठी राऊत मैदानात, सासवडमध्ये भाजपवर टोलेबाजी
सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आज संजय राऊतांनी सासवडमध्ये सभा घेतली.. या सभेत संजय राऊत पंतप्रधान मोदी, चंद्रकांत पाटील आणि भाजपवर चांगलेच आक्रमक झाले... अजित पवारांवरही त्यांनी तुफान टोलेबाजी केली.. पाहुयात सासवडमधल्या महाविकास आघाडीच्या सभेचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट