Corona : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून 'ही' औषधं कोरोना उपचारांसाठी न वापरण्याचा सल्ला
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली
Updated at:
07 Jun 2021 12:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोविडच्या उपचारांमधून अनेक औषधं वापरात न आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच धर्तीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये फेवरमेक्सिटन फेव्हिपिरावीर एचसीक्यू या औषधांचा समावेश आहे. 27 मे रोजी हा निर्णय करण्याचं केंद्राकडून ठरवण्यात आलं होतं. आयवरमेक्टिन या औषधाविषयी जागतिक आरोग्य संघटनेनंही काही प्रश्न उपस्थित केले होते. काही अपवादात्मक वापर वगळता या औषधांचा वापर टाळण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.