एक्स्प्लोर
Gujrat : प्रसिद्ध गायिका उर्वशी रादादियावर नोटांचा वर्षाव, पाहा व्हिडीओ ABP Majha
गुजरातमधील अहमदाबाद इथं प्रसिद्ध गुजराती गायिका उर्वशी रादादिया यांच्यावर भर कार्यक्रमात त्यांच्या एका चाहत्याने चक्क नोटांचा वर्षाव केला. उर्वशी रादादिया त्यांच्या सोशल मी़डिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय. कार्यक्रम सुरू असताना उर्वशी यांचा एक चाहता स्टेजवर आला आणि त्याने गायिका उर्वशी यांच्यावर पिंपभर नोटांचा वर्षाव करताना दिसतो. इतकेच नाही तर स्टेजवर सगळीकडे नोटाच नोटा दिसत आहेत. उर्वशी यांच्या आजूबाजूला नोटाच नोटा दिसत आहेत. इतकेच नाही तर प्रेक्षागृहातील प्रेक्षकही त्यांच्यावर नोटांचा वर्षाव करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय.
भारत
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा





















