एक्स्प्लोर
Gujarat Elections 2022 : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं, 1 आणि 5 डिंसेंबरला मतदान
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गुजरात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं गुजरात. याच गुजरात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 1 आणि 5 डिसेंबर असं दोन टप्प्यांत मतदान होईल आणि 8 डिसेंबरला गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, गेली 25 वर्ष गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यंदाही भाजप आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























