एक्स्प्लोर
CDS General Bipin Rawat: जनरल रावल यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार ABP Majha
देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत त्यांच्या पत्नी आणि इतर ११ लष्करी अधिकाऱ्यांचं निधन झालं. आज दिल्लीत जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. जनरल रावत यांचं पार्थिव काल रात्री दिल्लीत आणण्यात आलं होतं.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















