एक्स्प्लोर
Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांना दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहले की, इतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. रुग्णालयात कोरोना चाचणी केली होती. कोरोना चाचणीचा अहवाल आला असून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी विलीगीकरणात तसेच कोरोना चाचणी करावी, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

आणखी पाहा