एक्स्प्लोर
Mahashivratri 2021 | महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हरिद्वारमध्ये पहिलं साही स्नान
दरवर्षी महाशिवरात्रि निमित्य बुलडाणा जिल्ह्यातील विविध महादेवाच्या मंदिर परिसरात मोठ मोठ्या यात्रा भरतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या सर्व यात्रा जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशामुळं रद्द करण्यात आल्या आहेत. तसे मंदिर संस्थानच्या वतीने पत्रक काढून कळविण्यात आले आहे. त्यामुळे राजुर येथील रामेश्वर मंदिर, कोलवड येथील महादेव मंदिर, मेहेकर तालुक्यातील ओलांडेश्वर मंदिर येथील भरणाऱ्या यात्रा प्रथमच रद्द करण्यात आल्या आहेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















