एक्स्प्लोर
Advertisement
GOA | मनोहर पर्रिकर यांच्यावरील 'एक मनोहर कथा' पुस्तकाचं प्रकाशन
ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडिलकर यांनी केंद्रीय मंत्री तसंच गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर लिहिलेल्या 'एक मनोहर कथा' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात नुकतंच गोव्यात आलंय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला लेखिका मंगला खाडिलकर यांच्यासह नवचैतन्य प्रकाशनचे शरद मराठे तसंच गोवा प्रदेश भाजप कार्यकारिणी अध्यक्ष सदानंद तनावडे आदी मान्यवर उपस्थित होते. मनोहर पर्रिकर यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे पैलू या पुस्तकातून उलगडण्यात आलेत. नवचैतन्य प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलंय.
भारत
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पालघर
धाराशिव
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement