एक्स्प्लोर
Noida's Twin Towers Demolished : 'ऑपरेशन ट्विन टॉवर'ची ड्रोन दृष्य ABP Majha
नियमांची पायमल्ली करून उभारलेले नोएडातील ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त करण्यात आलंय.. २० कोटी खर्चून १२ सेकंदात बेकायदा इमले पाडण्यात आले... इमारत पडल्यानंतर नोएडा सेक्टर ९३ मध्ये अक्षरशः धुळीटे ढग जमा झालेत... आजबाजूच्या इमारती शब्दशः धुळीच्या लोटांमध्ये काही काळासाठी गडप झाल्या होत्या... धूळ आणखी पसरू नये म्हणून अनेक इमारतींवरुन पाण्याचे फवारे सुरु करण्यात आलेत.. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं. हे ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी 46 जणांची टीम तयार करण्यात आली.
भारत
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
जालना
राजकारण





















