एक्स्प्लोर
Yellama Devi Pooja | परडी भरण्यासाठी यलम्मा देवी मंदिर परिसरात भक्तांची गर्दी
गावोगावी आणि खेडोपाडी असणाऱ्या अनेक देवस्थांनांवर सध्या भक्तांचा वावर पुन्हा सुरु झाला आहे. कर्नाटकातील यलम्मा देवी परिसरातही सध्या अशीच गर्दी पाहायला मिळाली. जिथं देवीची परडी भरण्याच्या निमित्तानं अनेक भक्तांनी गर्दी केली होती. यावेळी देवीच्या नामाचा एकच जयघोष भक्तांनी केला.
भारत
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण





















