एक्स्प्लोर

ज्या अर्थी पंजाबचे मुख्यमंत्री फोनवर आले नाहीच त्याअर्थी नक्की काहीतरी शिजत होतं : Devendra Fadnavis

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेत त्रुटी आढळून आल्यानं देशभर खळबळ उडाली आहे... आणि आता स्वतः राष्ट्रपतींनी या प्रकरणाची दखल घेतलीय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद  यांनी याच मुद्यावर भेट घेतली. या बैठकीत नेमका कोणता निर्णय झाला याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.. तर दुसरीकडे पंतप्रधानाच्या सुरक्षेतील त्रुटीचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय..  देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर उद्या सुनावणी होणार असल्याचं कळतंय. दरम्यान याच प्रकरणावरुन केंद्र सरकारच्या निशाण्यावर असलेल्या पंजाब सरकारनं देखील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. चौकशी करून ही समिती तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे.. काल पंजाब दौऱ्यादरम्यान आंदोलकांनी जवळपास २० मिनिटं पंतप्रधान मोदींचा ताफा पुलावर अडवून ठेवला होता.

दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंजाबमध्ये घडलेल्या प्रकारावरुन चन्नी सरकारवर आगपाखड केली आहे. 

 

भारत व्हिडीओ

US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच मिळणार पगारवाढ, सरकारनं घेतला मोठा निर्णय 
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच मिळणार पगारवाढ, सरकारनं घेतला मोठा निर्णय 
LSG vs KKR Live Score IPL 2026 : मोहसिन खानचा कहर; रिंकू सिंगच्या झुंजार खेळीनंतरही कोलकाता 155 धावांवर मर्यादित
LSG vs KKR Live Update : मोहसिन खानचा कहर; रिंकू सिंगच्या झुंजार खेळीनंतरही कोलकाता 155 धावांवर मर्यादित
Pakistan Crisis : दोन आठवड्यात पाकिस्तानला 200 अब्ज रुपयांचा फटका, शांतीदूत बनण्याच्या नादात शाहबाज शरिफ यांची झोप उडाली
दोन आठवड्यात पाकिस्तानला 200 अब्ज रुपयांचा फटका, शांतीदूत बनण्याच्या नादात शाहबाज शरिफ यांची झोप उडाली
Angkrish Raghuvanshi Wicket Controversy : अंगकृष रघुवंशी OUT की NOT OUT?, विकेटचा असा कोणता नियम जो कोणालाच कळला नाही, कोच नायर थेट अंपायरला भिडला
अंगकृष रघुवंशी OUT की NOT OUT?, विकेटचा असा कोणता नियम जो कोणालाच कळला नाही, कोच नायर थेट अंपायरला भिडला

व्हिडीओ

Pregenesis case in solapur : सोलापूर जिल्ह्यात 38 अल्पवयीन मुली गर्भवती, महापालिकेडून 7 पथके स्थापन
Akola temperature : मुंबई-पुणे-अकोल्याच्या तापमानात वाढ, नागरिक हैराण
Dhirendra Shastri On Shivaji Maharaj : छत्रपती शिवरायांबाबत्या वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींची माफी
Jaykumar Gore On Shetkari Karjmafi : 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ होणार, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय
Vijay Wadettiwar On Bageshwar Baba : बागेश्वर कसला बाबा, हा भोंदूबाबा : वडेट्टीवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात चौपट वाढ करण्याची मागणी, काय निर्णय होणार? 
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात चौपट वाढ करण्याची मागणी, काय निर्णय होणार? 
केजरीवालांचा तो एकमेव निष्ठावंत खासदार! जेव्हा राघव चड्ढांनी गोड बोलत पडद्यामागून भाजप प्रेमाचं जाळ विणलं असताना अजिबात अडकला नाही! म्हणाले, 'मला त्या आझाद ग्रुपची विनंती आली होती, पण..'
केजरीवालांचा तो एकमेव निष्ठावंत खासदार! जेव्हा राघव चड्ढांनी गोड बोलत पडद्यामागून भाजप प्रेमाचं जाळ विणलं असताना अजिबात अडकला नाही! म्हणाले, 'मला त्या आझाद ग्रुपची ऑफर आली होती, पण..'
राघव चड्ढांनी भाजपच्या साथीत आप पक्ष फोडला असला असताना तिकडं तेलंगणातही केसीआर यांच्या घरासह पक्षात रणकंदन! लेकीचा तगडा झटका, वडिलांवर गंभीर आरोप
राघव चड्ढांनी भाजपच्या साथीत आप पक्ष फोडला असला असताना तिकडं तेलंगणातही केसीआर यांच्या घरासह पक्षात रणकंदन! लेकीचा तगडा झटका, वडिलांवर गंभीर आरोप
Washington Shooting : डोनाल्ड ट्रम्प गोळीबारातून पुन्हा एकदा बचावले, आरोपी अटकेत; व्हाइट हाऊसमधील थराराची टाईमलाईन
डोनाल्ड ट्रम्प गोळीबारातून पुन्हा एकदा बचावले, आरोपी अटकेत; व्हाइट हाऊसमधील थराराची टाईमलाईन
Donald Trump: भारताला थेट नरकात घेऊन जाणारे ट्रम्प आता भारतीयांना आणखी एक झटका देणार! विधेयक सुद्धा मांडलं
भारताला थेट नरकात घेऊन जाणारे ट्रम्प आता भारतीयांना आणखी एक झटका देणार! विधेयक सुद्धा मांडलं
Priyanka Chaturvedi On Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर गोळीबार, प्रियंका चतुर्वेदींच्या ट्विटने भारतासह जगाचं लक्ष वेधलं, काय म्हणाल्या?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर गोळीबार, प्रियंका चतुर्वेदींच्या ट्विटने भारतासह जगाचं लक्ष वेधलं, काय म्हणाल्या?
Rahul Deshpande: घटस्फोटानंतर ट्रोलिंगचा सामना; नेहमी कमी बोलणाऱ्या राहुल देशपांडेंनी मनातलं सगळं सांगितलं, म्हणाले...
घटस्फोटानंतर ट्रोलिंगचा सामना; नेहमी कमी बोलणाऱ्या राहुल देशपांडेंनी मनातलं सगळं सांगितलं, म्हणाले...
'राजीनामा द्या..' पीएम नेत्यानाहूविरोधात इस्त्रायलमध्ये हजारो जनता रस्त्यावर; हमास हल्ल्याची आयोगाकडून चौकशीची मागणी
'राजीनामा द्या..' पीएम नेत्यानाहूविरोधात इस्त्रायलमध्ये हजारो जनता रस्त्यावर; हमास हल्ल्याची आयोगाकडून चौकशीची मागणी
Embed widget