PM Narendra Modi Full Speech : आमच्या मंत्रिमंडळात रेकॉर्ड संख्येने ओबीसी मंत्री
abp majha web team
Updated at:
18 Feb 2024 04:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Narendra Modi Full Speech : आमच्या मंत्रिमंडळात रेकॉर्ड संख्येने ओबीसी मंत्री .. पहिल्यांदा एका गुर्जर मुस्लीमाला मंत्रिपद दिलं; नरेंद्र मोदी
"पहिल्यांदा आमच्या सरकारमुळे एका गुर्जर मुस्लीमाला मंत्रिपद मिळालं आहे. आमच्या मंत्रिमंडळात रेकॉर्ड ओबीसी संख्येने मंत्री आहेत.मला दक्षिण भारतात जे प्रेम, स्नेह मिळालाय. त्याचे मी शब्दात वर्णन करु शकत नाही. राजकीय पंडितांना कधी हे समजू शकणार नाही",असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी पीएम मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.