एक्स्प्लोर

Delhi Lockdown | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं दिल्लीत आठवड्याभराचा कडक लॉकडाऊन

Delhi Curfew News कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी बिघडलेली असतानाच दिल्लीमध्ये आज रात्रीपासून पुढच्या सोमवारपर्यंत सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भातील माहिती देत खासगी आस्थापनांना वर्क फ्रॉम होमचे निर्देश दिले आहेत. 

सोमवारी म्हणजेच आज रात्री 10 वाजल्यापासून पुढच्या सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजेच (26 एप्रिलपर्यंत) हा लॉकडाऊन लागू असेल. या नियमांअंतर्गत अत्यावश्यक सेवा, अन्नपुरवठा, वैद्यकिय सेवा सुरुच राहणार आहेत. तर, लग्नसोहळ्यांमध्ये 50 उपस्थितांचा आकडा बंधनकारक असेल, अशी माहिती शासनातर्फे देण्यात आली. 

पुढील सहा दिवसांमध्ये लॉकडाऊन काळात, दिल्लीमध्ये बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे, असं म्हणत केजरीवाल यांनी आपल्याला केलेल्या सहकार्यासाठी केंद्राचे आभारही मानले. लॉकडाऊनच्या या काळात निर्बंध लागू असताना ऑक्सिजन, औषधं अशा सुविधा मार्गी लावण्यासाठीची पावलं उचलण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय त्यांनी नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. 

भारत व्हिडीओ

US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare On Vidhan Parishad : राष्ट्रवादीतून विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? नावाच्या निकषाबाबत तटकरेंनी दिली मोठी माहिती
राष्ट्रवादीतून विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? नावाच्या निकषाबाबत तटकरेंनी दिली मोठी माहिती
मोठी बातमी : संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, मस्साजोगच्या निवडणुकीत मोठा उलटफेर!
मोठी बातमी : संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, मस्साजोगच्या निवडणुकीत मोठा उलटफेर!
Jalgaon Accident: नवरीला परत घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, चालत्या क्रुझरचं चाक निखळल्याने ट्रकला धडक, नववधूसह तीन जणांचा जागीच अंत, जळगावच धरणगाव गहिवरलं!
नवरीला परत घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, चालत्या क्रुझरचं चाक निखळल्याने ट्रकला धडक, नववधूसह तीन जणांचा जागीच अंत, जळगावच धरणगाव गहिवरलं!
Maharashtra News Live Updates: संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव, मस्साजोगच्या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय
Maharashtra News Live Updates: संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव, मस्साजोगच्या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय

व्हिडीओ

Vivek Kolhe Mumbai : विधान परिषदेसाठी उमेदवारी,विवेक कोल्हे म्हणतात त्यागाचे फळ मिळाले!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप
Salim Dola Special Report : सलीम डोला भारतात, दाऊदच्या कंपनीला मोठा धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma: आयपीएलमध्ये मुंबईची झाली दैना, आज तरी 'मुंबईचा राजा' घरच्या मैदानात तरी संघात परतणार की नाही? सर्वात मोठी अपडेट अखेर समोर
आयपीएलमध्ये मुंबईची झाली दैना, आज तरी 'मुंबईचा राजा' घरच्या मैदानात तरी संघात परतणार की नाही? सर्वात मोठी अपडेट अखेर समोर
Ludhiana Mayor Husband: 'तुझ्या फिगरचे फोटो का पाठवत नाहीस, बघून लगेच डिलीट करतो..', महिला महापौरच्या नवऱ्याकडून लेडी प्राध्यापककडे 9 वेळा भलत्याच मागण्या; ऑडिओ काॅल अन् चॅट स्क्रीनशाॅट सुद्धा व्हायरल
'तुझ्या फिगरचे फोटो का पाठवत नाहीस, बघून लगेच डिलीट करतो..', महिला महापौरच्या नवऱ्याकडून लेडी प्राध्यापककडे 9 वेळा भलत्याच मागण्या; ऑडिओ काॅल अन् चॅट स्क्रीनशाॅट सुद्धा व्हायरल
राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी आता वकिली करणार; स्फोटक उपकरणासाठी 9-व्होल्टची बॅटरी पुरवल्याचा आरोप, वयाच्या 19व्या वर्षी अटकेत अन् 30 वर्ष तुरुंगात गेली
राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी आता वकिली करणार; स्फोटक उपकरणासाठी 9-व्होल्टची बॅटरी पुरवल्याचा आरोप, वयाच्या 19व्या वर्षी अटकेत अन् 30 वर्ष तुरुंगात गेली
Vidhan Parishad Election 2026 NCP: राष्ट्रवादीकडे विधानपरिषदेची फक्त एक जागा, बड्या नेत्यांची जोरदार लॉबिंग, पण पार्थ पवारांच्या बालपणीच्या मित्राला उमेदवारी मिळणार?
राष्ट्रवादीकडे विधानपरिषदेची फक्त एक जागा, बड्या नेत्यांची जोरदार लॉबिंग, पण पार्थ पवारांच्या बालपणीच्या मित्राला उमेदवारी मिळणार?
Vidhan Parishad Election 2026 BJP Candidates: भाजपने पडद्यामागचा मोहरा पुढे आणला, मायक्रो प्लॅनिंग एक्स्पर्ट, विधानपरिषदेची उमेदवारी मिळालेले संजय भेंडे कोण?
भाजपने पडद्यामागचा मोहरा पुढे आणला, मायक्रो प्लॅनिंग एक्स्पर्ट, विधानपरिषदेची उमेदवारी मिळालेले संजय भेंडे कोण?
Beed Massajog Election Results: गेल्यावेळी अवघ्या 9 मतांनी हरले, आता संतोष देशमुखांच्या पत्नीला हरवून मस्साजोगचं सरपंचपद मिळवलंच, स्वरुपानंद देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
गेल्यावेळी अवघ्या 9 मतांनी हरले, आता संतोष देशमुखांच्या पत्नीला हरवून मस्साजोगचं सरपंचपद मिळवलंच, स्वरुपानंद देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ईडीचा झटका; ताडदेवच्या उषा किरण बिल्डिंगमधील फ्लॅट, खंडाळ्याचं फार्महाऊस, अन् कोट्यवधींचे शेअर्स सगळंच हातातून गेलं; जप्तीची कारवाई
अनिल अंबानींना ईडीचा झटका; ताडदेवच्या उषा किरण बिल्डिंगमधील फ्लॅट, खंडाळ्याचं फार्महाऊस, अन् कोट्यवधींचे शेअर्स सगळंच हातातून गेलं; जप्तीची कारवाई
Deepali Sayyed Weight Loss: बिग बॉसच्या घरात खाण्या-पिण्याची आबाळ, त्यामुळेच सगळ्या स्पर्धकांचं वजन कमी झालं? 100 दिवस घरात राहिलेली दिपाली सय्यद म्हणाली...
बिग बॉसच्या घरात खाण्या-पिण्याची आबाळ, त्यामुळेच सगळ्या स्पर्धकांचं वजन कमी झालं? 100 दिवस घरात राहिलेली दिपाली सय्यद म्हणाली...
Embed widget