एक्स्प्लोर
Delhi : आयफोनवरुन ग्राहक आणि कर्मचाऱ्यामध्ये तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
दिल्लीमध्ये आयफोनवरुन ग्राहक आणि कर्मचाऱ्यामध्ये तुफान हाणामारी, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, मोबाईल देण्यास उशीर झाल्याने राडा झाल्याची पोलिसांची माहिती, ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल.
आणखी पाहा





















