एक्स्प्लोर
Coronavirus Vaccine Dry Run | कोविड लसीकरणाचं 'ड्राय-रन'; आरोग्य कर्मचारी धारा पटेल यांना पहिली लस
कोरोना लसिकरणाच्या ड्राय रन मधील पहिल्या मानकरी धारा पटेल ठरल्या आहेत. गांधीनगरच्या सुघड गावातील महिला आरोग्य कर्मचारी धारा पटेल यांना ड्राय रन मधील पहिली लस देण्यात आली.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















